Surprise Me!

करोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल किशोरी पेडणेकरांकडून मुंबईकरांना दिलासा

2021-10-05 46 Dailymotion

राज्यातील करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेबद्दल सतर्कतेचा इशारा वेळोवेळी देण्यात येत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल मुंबईकरांना दिलासा दिला आहे. तसंच मास्क वापरण्याचे आणि लसीकरण करण्याचे आवाहनही पेडणेकर यांनी मुंबईकरांना केले आहे.<br /><br />#KishoriPednekar #Coronavirus #Covid19 #Mumbai #Maharashtra<br />

Buy Now on CodeCanyon