Surprise Me!

Lakhimpur: राहुल गांधींना लखीमपूर खीरीमध्ये जाण्याची परवानगी नाकारली

2021-10-06 809 Dailymotion

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरीला जाण्याची परवानगी योगी सरकारनं नाकारलीय...लखीमपूर खिरी भागात कलम 144 लागू करण्यात आलंय...त्या पार्श्वभूमीवर ही परवानगी नाकारण्यात आलीय...<br />लखीमपूर खिरी भागात झालेल्या घटनेत 4 शेतकऱ्यांसह 8 जणांचा मृत्यू झाला होता...या घटनेतील शेतकऱ्यांच्या <br />कुटुंबाची भेट घेण्यासाठी राहुल गांधी जाणार आहे...याबाबतची परवानगी काँग्रेसकडून मागण्यात आली होती...<br />मात्र ही परवानगी नाकारण्यात आलीय..दरम्यान, राहुल गांधी आज सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत.<br />#lakhimpurkhairi #lakhimpurnews #lakhimopurviolence #lakhimpurlivenews #lakhimpurnewsupdates

Buy Now on CodeCanyon