Surprise Me!

आर्यनची बाजू मांडणारे वकील सतीश मानेशिंदे आहेत तरी कोण?

2021-10-06 113 Dailymotion

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर त्याची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील सतिश मानेशिंदे यांना नियुक्त करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने आर्यन खानवर दाखल केलेल्या आरोपांबद्दल न्यायालयासमोर मानेशिंदे आर्यनची बाजू मांडणार आहेत. त्यांनी या आधीही बॉलिवूडमधल्या ड्रग्सप्रकरणात सापडलेल्या अनेकांची बाजू मांडली आहे. कोण आहेत हे सतिश मानेशिंदे ? जाणून घेऊ या व्हिडिओ मधून.<br /><br />#SatishManeshinde #AryanKhan #DrugsCase #ShahRukhKhan #Bollywood #NCB

Buy Now on CodeCanyon