देशभरात नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोलकत्त्यामध्ये देवीसाठी साकारलेल्या देखाव्यातून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. कृषी कायद्यांविरोधात दिल्ली येथे सुरु असलेले शेतकरी आंदोलन तसेच उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराचा देखावा उभारण्यात आला आहे.<br /><br />#FarmersProtest #DurgaPuja #Kolkata #LakhimpurKheri<br />