Surprise Me!

Navratri 2021 Messages नवरात्र आणि घटस्थापनेचे मराठी संदेश, Greetings, Wallpapers, Wishes, WhatsApp

2021-10-06 46 Dailymotion

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. त्या दिवसापासून देव्हाऱ्यात अखंड नंदादीप तेवत असतो, देवीला दररोज पिवळ्या फुलांची माळ चढवली जाते, देवीपुढे सप्तशतीचा पाठ करून शारदीय नवरात्री व्रत केले जाते.

Buy Now on CodeCanyon