Surprise Me!

Navratri 2021 नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी CM Uddhav Thackeray सह अनेक मंत्र्यांनी मंदिरं उघडताच

2021-10-07 115 Dailymotion

गेल्या दीड वर्षापासून बंद असलेले धार्मिक स्थळ आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर उघडी करण्यात आलेली आहे. आज मंदिरे उघडताच अनेक मंत्र्यांनी मंदिरात जाऊन देवींचे दर्शन घेतले आहे. पहा फोटो.

Buy Now on CodeCanyon