Surprise Me!

नवरात्रीनिमित्त कोराडी मंदिरात सजावट, भाविकांनी घेतले दर्शन

2021-10-07 179 Dailymotion

<br />राज्यातील मंदिरे आजपासून सुरू झाली आहेत. यात नागपुरातील कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे मंदिर देखील सुरू झाले आहे. नवरात्रीनिमित्त या मंदिरात आकर्षक सजावट कऱण्यात आली आहे. तसेच आज सकाळीच महालक्ष्मीची पूजा करण्यात आली. यावेळी अनेक भाविक-भक्तांनी देवीचे दर्शन घेतले. तसेच मंदिर सुरू झाल्याचा आनंद देखील त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.<br />#koradi#nagpur#navratra#mahalaxmi

Buy Now on CodeCanyon