Surprise Me!

Tuljapur : तुळजाभवानी माता मंदिरात घटस्थापना

2021-10-07 526 Dailymotion

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी माता मंदिरात गुरूवारी (ता.सात) घटस्थापना करण्यात आली आहे. तुळजाभवानी मातेची शेजघरातील निद्रिस्त मूर्ती पहाटे सिंहासनावर अधिष्ठीत झाली. त्यानंर मातेचे अभिषेक झाले. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते कलशाची मिरवणूक गोमुख तिर्थ कुंडापासून निघाली. तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना परंपरेने करण्यात आली. (व्हिडिओ - जगदीश कुलकर्णी, तुळजापूर)<br />#tuljapur#navratra#tuljabhavani

Buy Now on CodeCanyon