घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे खुली करायला राज्य सरकारने सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहात मंदिरे उघडण्यात आली असून भाविकही मोठ्या संख्येने मंदिरांना भेट देत आहे. साईबाबांची नगरी असलेल्या शिर्डीमध्येही ग्रामस्थ जल्लोषात भाविकांचे स्वागत करताना दिसून येत आहेत.<br /><br />#Shirdi #Nashik #Maharashtra