Mumbai International Airport वर प्रवाशांच्या अनपेक्षित गर्दीने गोंधळ;सर्व फ्लाइट्स उशीराने झेपावल्या
2021-10-08 128 Dailymotion
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी गर्दी नियंत्रण बाहेर गेल्याने नागरिकांचा गोंधळ पहायला मिळाला. या दरम्यानचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.