Surprise Me!

Nashik: ६६ वर्षांची परंपरा लाभलेली रामलीला

2021-10-09 276 Dailymotion

#ramleela #gandhinagar #nashik #nasiknews #nashikliveupdates #nashiknewsupdates<br />भारतभर प्रसिद्ध असणारी नाशिकच्या गांधीनगरची रामलीला कोरोनामुळे यंदा होणार नाही. यावर्षी रामलीलेचे 66 वे वर्ष असून दोन वर्षापासून सलग रामलीला खंड पडल्यामुळे नाट्यकलावंत अस्वस्थ झाले आहेत. पुढच्या वर्षी रामलीला नक्कीच साजरी करू या असा निर्धार त्यांनी केला असून डिजिटल स्वरूपात रामलीला दाखवण्याचा माणूस कलावंतांनी व्यक्त केला आहे.(रिपोर्ट - हर्षवर्धन बोऱ्हाडे)

Buy Now on CodeCanyon