#navratri #navneetkaur #politics #durga<br />#जागर आदिशक्तीचा #नवरात्री स्पेशल..राजकारणातील दुर्गा प्रसिद्ध अभिनेत्री व सतत चर्चेत असणाऱ्या खासदार नवनीत कौर राणा यांची विशेष मुलाखत...<br />"राजकीय क्षेत्रात महिलांचे खच्चीकरण केले जाते. महिलांनी खचून न जाता लढले पाहिजे व स्त्री-शक्ती दाखवून दिली पाहिजे - खासदार नवनीत कौर राणा"<br />(विष्णु सानप, प्रतिनिधी)