#aurangabad #aurangabadnews #automobileassociation #associationautomobile #lakhimpurkhairiincident<br />औरंगाबाद : महाराष्ट्र बंद मध्ये ऑटोमोबाईल असोसिएशन सहभागी होणार नाही. या घटनेचा निषेध करत आम्ही आमचे अस्थापना सुरू करणार आहोत अशी माहिती औरंगाबाद जिल्हा ऑटोमोबाईल अँड टायर सर्विसेस अध्यक्ष संतोष कावले पाटील यांनी सांगितले.
