#aurangabad #aurangabadnews #farmersprotest #lakhimoukhairi #bharatband<br />औरंगाबाद : उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता.११) राज्यभरात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसतर्फे बंद पाळण्यात येत आहे. औरंगाबाद शहरात याला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीच्या ताब्यात असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र व्यापाऱ्यांनी सुरू ठेवली होती. (व्हिडिओ - प्रकाश बनकर)