Surprise Me!

शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र आणि देशातील सामान्य लोक आहेत - यशोमती ठाकूर

2021-10-11 40 Dailymotion

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महविकास आघाडीतील तीनही पक्षांनी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली होती. महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यातून प्रतिसाद मिळत आहे. "केंद्र सरकारच्या हिटलरशाहीच्या विरोधात महाराष्ट्र बंद आहे", असं म्हणत महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Buy Now on CodeCanyon