#nashik #nashiknews #mahavikasaaghadi #maharashtraband<br />नाशिक: नासिक रोड येथे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे महा विकास आघाडीच्या नेत्यांनी विनंती केल्यानुसार व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली आहे मात्र बस खाजगी रिक्षा रेल्वे सेवा सुरू आहेत भाजीपाला मेडिकल किराणा दुकान हॉस्पिटल्सच्या संबंधित सेवा सुरू आहेत.