Surprise Me!

Sahkarnagar: अरण्येश्वर मंदिर ते पर्वती पायथापर्यंत पूल कधी होणार?

2021-10-12 312 Dailymotion

#flood #floodsituataion #sahkarnagar #aranyeshwarmandir #heavyrainfall #rainfall<br />सहकारनगर :  आंबील ओढ्याला पूर येऊन दोन वर्षे झाली तरी स्थानिक नागरिकांना समस्याला सामोरे जावे लागत आहे.अरण्येश्वर मंदिर व पर्वती पायथा येथील मुख्य रस्त्याना जोडणारा पूल कधी होणार? असा सवाल  त्रस्त स्थानिक नागरिक करीत आहेत. आंबील ओढ्याच्या कडेला  सुरू असलेल्या पुलाच्या कामा बाबत  वारंवार प्रशासनाला जावे करून सुद्धा सुस्त प्रशासनाला जाग येईना अखेर स्थानिक नागरिकांनी  आंबील ओढ्यात उतरून ऐन दसरा  व दिवाळीच्या सणासुदीच्या काळात तरी पुलाचे काम पूर्ण करावे अशी मागणी त्रस्त नागरिक करीत आहेत.(वार्ताहर:अजित घस्ते)

Buy Now on CodeCanyon