Surprise Me!

खाकीतील 'ती' दररोज अशी जाते ड्युटीवर...

2021-10-12 1 Dailymotion

पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनमधील एक महिला कॉन्स्टेबल सध्या चर्चेत आहे. रोजच्या कामाचा ताण सांभाळून या महिला कॉन्स्टेबलनी अवलंबली आहे एक वेगळी वाट.पाहुयात खाकीतल्या "ती" ची वेगळी कहाणी.

Buy Now on CodeCanyon