शिवसेनेच्या नावावर एक रेकॉर्ड झालाय. शिवसेना देशातला दुसरा सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष ठरलाय. प्रादेशिक पक्षांमध्ये सर्वाधिक देणगी मिळालेल्या यादीत शिवसेनेचा दुसरा क्रमांक आहे. तेलंगणा राष्ट्र समिती हा पक्ष या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. शिवसेनेला किती कोटीच्या देणग्या मिळाल्यात, कुणाकडून या देणग्या मिळाल्यात हे आपल्याला जाणून घ्यायचंय पुढच्या २ मिनिटात, रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा... (Aniket VO) Shivsena Becomes Second Biggest Party in Maharashtra
Electoral bonds regional parties got 51 of their funds via electoral bonds in FY20 111 crore to shivsena
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat