Surprise Me!

पुण्याचा ऋतुराज गायकवाड कसा बनला क्रिकेटर?

2021-10-13 1,158 Dailymotion

आयपीएलमध्ये ऋतुराज गायकवाड जबरदस्त कामगिरी करत आहे. चेन्नई सुपर किंग या संघाकडून मिळालेल्या संधीचं पुण्याच्या ऋतुराजने सोनं करून दाखवलं आहे. सोशल मीडियावर ऋतुराज चर्चेत आहे. विरेंद्र सेहवाग, हर्षा भोगले यांनीदेखील ऋतुराज गायकवाडचं कौतुक केलं आहे. पण ऋतुराजच्या या यशाचं गमक काय आहे? ऋतुराजला क्रिकेटची आवड कशी निर्माण झाली? जाणून घेऊयात व्हिडीओमधून.<br /><br />#ruturajgaikwad #cricket #CSK #IPL #BCCI

Buy Now on CodeCanyon