Surprise Me!

मुंबईत रेल्वे स्टेशनजवळ ५५० केक कापून साजरा केला वाढदिवस

2021-10-13 5,561 Dailymotion

मुंबईतील कांदिवली पश्चिम भागात रेल्वे स्टेशनवर एका इसमाने चक्क ५५० केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. सध्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून सगळीकडे हा चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान या कार्यक्रमाच्या वेळी करोना प्रतिबंधक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याने स्थानिकांकडून महानगरपालिका आणि मुंबई पोलीसांकडे कारवाई ची मागणी केली जात आहे.<br /><br />#Viral #CakeCutting #Mumbai<br /><br />Celebrated birthday by cutting 550 cakes near Mumbai railway station

Buy Now on CodeCanyon