देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी एका कार्यक्रमात बोलताना महात्मा गांधींबद्दल एक वक्तव्य केलं होतं. “महात्मा गांधींनीच सावरकरांना दया याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला होता”, असा दावा राजनाथ सिंह यांनी केला. गांधींबद्दल केलेल्या या वक्तव्यामुळे विरोधकांनीही राजनाथ सिंह यांच्यावर निशाणा साधला. या मुद्द्यावरून देशभरात जोरदार चर्चा सुरू झाली. पण महात्मा गांधी आणि सावरकर यांच्यामध्ये पत्रव्यवहार नेमका कसा झाला? या पत्रव्यवहाराचा घटनाक्रम कसा होता, जाणून घेऊया.<br /><br />#MahatmaGandhi #VeerSavarkar #VikramSampat #IndianHistory #RajnathSingh<br /><br />the exact sequence of events behind 'that' statement made by Rajnath Singh