Surprise Me!

Tuljapur: 'आई राजा उदो उदो'च्या गजरात तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन

2021-10-15 2 Dailymotion

#tuljapur #tuljabhavani #osmanabad #palangpalakhi<br />तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन शुक्रवारी (ता.१५) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पार पडले. हळद-कुंकवाची उधळण, 'आई राजा उदो उदो'च्या गजरात सीमोल्लंघन झाले. तुळजाभवानी मातेच्या पलंग पालखी, मायमोरताबची मिरवणूक गुरूवारी (ता.१४) मध्यरात्री शुक्रवार पेठेतुन निघाली. भगत कुटूंबियांच्या पारंपारिक जागेतुन पालखीची मिरवणूक निघाली. तसेच शुक्रवार पेठेतील आडेकर कुटूंबियांच्या घरासमोरील पलंग पारावरून पलंगाची मिरवणूक निघाली. तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने सीमोल्लंघनासाठी पलंग आणि पालखीवाल्यांना निमंत्रित करण्यात आले. (व्हिडिओ - जगदीश कुलकर्णी)

Buy Now on CodeCanyon