Surprise Me!

दसऱ्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरास ५०० किलो फुलांची सजावट

2021-10-15 377 Dailymotion

प्रत्येक सणाच्या वेळी पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची तसेच फळांची आरास केली जाते. यावर्षी दसऱ्याच्या निमित्ताने पुण्यातील राम जांभूळकर या भाविकाने जवळपास ५०० किलो विविध फुलांची सजावट केली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. यामध्ये झेंडू, गुलाब, कारनेशन, जरबेरा, ग्लोडीओ, कामिनी इ. फुले आणि पानांची रंगसंगती वापरून आरास केली आहे.<br /><br />#dusshera #pandharpur ##vitthalrukminimandir

Buy Now on CodeCanyon