Surprise Me!

…म्हणून १४ वर्षीय मुलाने इंग्रजीमधून लिहिला मराठ्यांचा इतिहास

2021-10-18 733 Dailymotion

या पावणेदोन वर्षातील लॉकडाऊन सर्वांच्या कायम लक्षात राहणारा ठरला आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीला बाहेर पडलेले अनेकजण तिथेच अडकून पडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. पुण्यात एका १४ वर्षीय मुलासोबत असाच काहीसा प्रसंग घडला होता. मात्र यावेळेचा उपयोग करत त्याने मराठ्यांचा इतिहास इंग्रजी भाषेतून मांडला आहे.

Buy Now on CodeCanyon