Surprise Me!

नैनीतालमध्ये मुसळधार, घरे गेली वाहुन ; पाहा व्हिडीओ

2021-10-19 56 Dailymotion

नैनीताल ,उत्तराखंड मधील भितीदायक दृश्ये<br />कोसी नदीने गारमपानी नैनीतालमधील 15 घरे वाहून नेली,नैनीतालमध्ये सध्या सर्वात वाईट परिस्थिती आहे. तलाव बाजारपेठेत ओव्हरफ्लो झाला आहे. नैनीतालमधील नैनीताल तलाव परिसराने ओसंडून वाहला आणि इमारती, घरांमध्ये पाणी शिरले.<br />#nainital#heavyrain#flodd situation#esakal#sakalmedia

Buy Now on CodeCanyon