Surprise Me!

गृह खात्याबद्दल आर. आर. पाटील यांनी दिला होता जयंत पाटील यांना 'हा' खास सल्ला

2021-10-19 179 Dailymotion

सांगलीमधील विश्रामबाग येथे नतून पोलिस मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. गृहमंत्र्यांवर जर हे खाते संभाळताना मोठा तणाव असतो. तर मग फिल्डवर काम करणाऱ्या पोलिसांना किती ताणतणाव असू शकेल हे पण समजून घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर गृह खात्याबाबत आर. आर. पाटील यांनी जयंत पाटील यांना एक सल्ला दिला होता, याबद्दलही जयंत पाटील यांनी सांगितले.

Buy Now on CodeCanyon