Surprise Me!

Aryan Khan case : विशेष न्यायालयाने नाकारला आर्यन खानचा जामीन

2021-10-20 315 Dailymotion

कॉर्डेलिया क्रूझ येथे छापा टाकल्यानंतर आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. १३ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी आपण २० ऑक्टोबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान आर्यन खानला विशेष न्यायालयाने जामीन नाकारला आहे.<br /><br />#AryanKhan #NCB #DrugCase ##mumbai

Buy Now on CodeCanyon