Surprise Me!

अजित पवारांच्या संबंधित जरंडेश्वर घोटाळ्याची किरीट सोमय्यांनी ईडीकडे दिली माहिती

2021-10-23 121 Dailymotion

उपमुख्यमंत्री अजित पवार संबंधित जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याची भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज सकाळी ईडी कार्यालयात जाऊन माहिती दिली. अजित पवारांनी बेनामी पद्धतीने जरंडेश्वरवर कब्जा घेतला आहे, असा आरोप त्यांनी अजित पवारांवर लावला आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे नातेवाईक आणि संबंधित व्यक्तींच्या घरी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती.

Buy Now on CodeCanyon