Surprise Me!

'लेडी डॉन'चा मालदीवमधला फोटो शेअर करत मलिकांचा वानखेडे कुटुंबावर गंभीर आरोप

2021-10-21 146 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर आरोप केले आहेत. कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. फिल्मइंडस्ट्रीसोबत मालदीवमध्ये वानखेडे कुटुंब काय करत होतं?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.<br /><br />#NawabMalik #NCB #samirwankhede #bollywood

Buy Now on CodeCanyon