विशाल निकम Vishal Nikam आणि सोनाली पाटील Sonali Patil हे बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमधील सर्वांत लोकप्रिय स्पर्धक आहेत. याच दोघांवर सध्या प्रेमाचा रंग चढतोय. विशेष म्हणजे चाहत्यांनाही ही जोडी खूप आवडतेय. नुकताच सोनालीने विशालसोबतच्या रेलशनशिपवर केला खुलासा. (Chitrali VO)<br /><br />#LokmatFilmy #BiggBossMarathi3VishalSonali #ColorsMarathi #VishalNikam #SonaliPatil <br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber