Surprise Me!

आर्यन खान आणि अनन्या पांडे नंतर सुहान खान रडारवर? Aryan Khan | Ananya Pandey | Suhana Khan

2021-10-21 1,665 Dailymotion

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान क्रूजवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात आहेत. आर्यनच्या अटकेने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली असताना आता अभिनेता चंकी पांडेची मुलगी व अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबीच्या रडारवर आली आहे.. त्यातच आता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही सुद्धा या प्रकरणात अडकणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.. आणि याला निमित्त ठरलंय ते व्हॉट्सअॅप चॅटचं.. ही व्हॉट्सअॅप चॅटची भानगड नेमकी काय आहे, जाणून घेऊ.... (Guruprasad VO)

#lokmat #AryanKhan #AnanyaPandey #SuhanaKhan #MarathiNews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon