Surprise Me!

Water Cut Off In Mumbai: मुंबईत येत्या 26-27 ऑक्टोबर रोजी पाणी कपात; पहा कोणत्या विभागाचा आहे समावेश

2021-10-22 12 Dailymotion

मंगळवारी म्हणजे 26 ऑक्टोबर रोजी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सकाळी 10 ते बुधवारी म्हणजे 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीकपात करण्यात येणार आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon