#nagpur #nagpurnews #nagpurliveupdates #winter #winteriscoming<br />ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत बरसलेल्या परतीच्या पावसाने उघडीप दिल्यानंतर आता नागपूरकरांना गुलाबी थंडीची चाहूल लागलीय.. नागपूरातील किमान तापमान 15.5 अंशावर आलं असून हिवाळ्याची सुरुवात झाल्याचे संकेत आहेत... 24 तासांत नागपुरचा पारा 2.2 अंशाने खाली आलाय... पारा सामान्यपेक्षा खाली आल्याने थंडीला सुरुवात झालीय.. थंडीची चाहूल लागल्याने शहरात गरम कपडे विक्रेत्यांचेही आगमन झालंय.. पुढील आठवड्यात कमाल तापमानात घसरण होण्यासह थंडीचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय... गुलाबी थंडीत मॉर्निंग वॉक करणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय..