Surprise Me!

औरंगाबादचे संभाजीनगर करणाऱ्यांना निजामशाहीची पालखी वाहण्याचा आनंद जास्त : गोपीचंद पडळकर

2021-10-23 441 Dailymotion

हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना सुनावलं आहे. काश्मीरातील हिंदूंच्या किंकाळ्यांनी ज्यांचे मन द्रवत नाही त्यांनी महाराष्ट्रावर प्रवचने झोडू नयेत असा टोला सामनाच्या ग्रलेखातून शिवसेनेने लगावला आहे. यावर भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून 'औरंगाबादला संभाजीनगर करू म्हणणाऱ्यांना आता निजामशाहीची पालखी वाहण्यातच जास्त आनंद मिळतोय', असे टीकास्त्र त्यांनी सोडले आहे.

Buy Now on CodeCanyon