Surprise Me!

नवाब मलिकांच्या आरोपांवर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांची प्रतिक्रिया

2021-10-25 1,889 Dailymotion

मुंबई ड्रग केस प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा ट्विट करत समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधलाय. समीर वानखेडे यांच्या जन्मदाखल्याचा फोटो ट्विटरवरून शेअर करत नवाब मलिक यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी केलेल्या या आरोपांवर समीर वानखडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Buy Now on CodeCanyon