Surprise Me!

Sameer Wankhede यांच्यावर केलेल्या आरोपांवर पत्नी Kranti Redkar Wankhde हिने दिले उत्तर

2021-10-26 1 Dailymotion

महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. यावर आता समीर यांची पत्नी क्रांती रेडकर होने उत्तर दिले आहे.

Buy Now on CodeCanyon