Surprise Me!

Mumbai ; एनसीबीने केलेल्या कारवाईतील आणखी एक पंत समोर आलाय ; पाहा व्हिडीओ

2021-10-27 2,992 Dailymotion

<br />एनसीबीने केलेल्या कारवाईतील आणखी एक पंत समोर आलाय ८०/२०२१ या प्रकरणातील पंच शेखर कांबळे आता समोर आलाय…नायझेरियन ड्रग्स प्रकरणात कांबळे यांच्या पंच म्हणुन १०-१२ कोऱ्या कागदांवर सह्या घेण्यात आल्या असं त्यांनी सांगितलंय तसंय समीर वानखेडे आणि एनसीबीचे अधिकार अनिल माने संपर्कात होते असं कांबळे यांनी सांगितलंय…ही कारवाई बनावट आहे यामधील जे नायजेरियन होते ते पळून गेले आहेत आहेत कांबळे यांनी खुलासा केलाय त्यामुळे एनसीबीच्या कारवाईवर आणि समीर वानखेडे यांच्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित झालेत…या प्रकरणातील पंच शेखर कांबळे यांच्यांशी बातचीत केलीय आमेचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी…<br />#NCB #panch#aryankhandrugcase #bigupdate #esakal #sakalmedia

Buy Now on CodeCanyon