#amravati #anilbonde #bjp #amravatinews<br />तिवसा (जि. अमरावती) : दिवाळीआधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत तसेच विविध मागण्यांना घेऊन गुरुवारी तिवसा भाजपच्या वतीने जनआक्रोश घेऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे माजी कृषी मंत्री अनिल बोडे यांनी अधिकाऱ्यांचा तहसील कार्यालयाच्या दारापुढेच क्लास घेत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवा असे निर्देश दिले. यावेळी भाजपच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले. (व्हिडिओ - प्रशिक मकेश्वर)