Surprise Me!

फॅब इंडियाची अ‍ॅड आणि ट्रेंड झाला #nobindinobuisness हॅशटॅग

2021-10-29 308 Dailymotion

फॅब इंडिया या कपड्याच्या ब्रॅण्डने त्यांचं दिवाळी कलेक्शन काही दिवसांपूर्वी बाजारात आणलं. या कलेक्शनला त्यांनी 'जश्न ए रिवाज' असं नाव दिलं होतं. 'जश्न ए रिवाज' चा अर्थ 'परंपरेचा उत्सव' असा होतो. दिवाळीनिमित्त बाजारात आणलेल्या कलेक्शनला दिलेल्या 'जश्न ए रिवाज' या नावावर अनेकांनी आक्षेप नोंदवण्यास सुरुवात केली. हिंदू सणांच्या जाहिरातीतील मॉडेलच्या कपाळावर टिकली नसेल तर त्या ब्रॅण्डची कोणतीही वस्तू खरेदी केली जाणार नाही, असा पवित्रा काहींनी घेतला. त्यानंतर #nobindinobuisness हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.<br /><br />#fabindia #socialmedia #boycotfabindia

Buy Now on CodeCanyon