Surprise Me!

Urmila Kothare's Himachal Pradesh TRIP: निसर्गाच्या सानिध्यात हरवली उर्मिला कोठारे

2021-10-29 0 Dailymotion

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे ही आपल्या अभिनयासोबत एक उत्तम डान्सर म्हणून देखील ओळखली जाते. उर्मिला ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नुकतेच तिने काही फोटोज तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. उर्मिला काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशला ट्रिपसाठी गेली होती. तेथे उर्मिला हिमालयात निसर्गाचा आनंद घेताना दिसून आलीये. हिमालयातील माऊंटन्सचा आनंद घेतानाचे काही फोटोज तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेले पाहायला मिळतात. पाहुयात उर्मिलाचे हे सुंदर फोटोज आणि व्हिडीओज...(Snehal VO)

#UrmilaKothare #UrmilaKothareFather #UrmilaKothareInstagram #UrmilaKotharebabyShower
#UrmilaKothareFamily #UrmilaKothareFilm #UrmilaKothareDaughterName #UrmilaKothareDaughterAge #UrmilaKothareFatherName

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon