दिवाळीत खोट्या दागिन्यांमुळे होतात स्किन प्रॉब्लेम्स? | How to Treat Artificial Jewellery Rashes, Infection and Itching?
#lokmatsakhi #JewelryRashonNeckTreatment #JewelryRashonNeck #Diwali2021

तुम्हाला आर्टिफिशियल फॅशनेबल दागिने वापरायची सवय आहे का?
खोट्या दागिन्यांमुळे तुम्हाला पण रॅशेस, इचिंग होतं का?
मग हा विडिओ तुम्ही बघायलाच हवा आणि तोही अगदी शेवट्पर्यंत..