Surprise Me!

जाणून घ्या : भारतीय संघाच्या 'विराट' चुका अन् त्यामागील कारणं काय आहेत?

2021-11-02 78 Dailymotion

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला रविवारी सलग दुसऱ्यांना हार पत्करावी लागली. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर उपांत्य पूर्व फेरी गाठण्याच्या भारतीय संघाच्या आशा जवळपास संपुष्ठात आल्या आहेत. सर्वोत्तम संघनिवडीचा दावा करणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंनी दोन्ही लढतींमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचा खेळ केला. भारताच्या या असमाधानकारक कामगिरीला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत जाणून घेऊया...

Buy Now on CodeCanyon