Surprise Me!

Maharashtra Bypoll Results: Dadra-Nagar Haveli येथे शिवसेनेच्या Kalaben Delkar यांचा दणदणीत विजय, देगलूर मध्ये काँग्रेसचे Jitesh Antapurkar विजयी

2021-11-02 3 Dailymotion

दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार आणि माजी अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. जाणून घ्या महाराष्ट्र पोटनिवडणुक बद्दल अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon