Surprise Me!

पंकजा मुंडेंनी बसने प्रवास का केला? Why did Pankaja Munde travel by bus at Nashik?

2021-11-02 166 Dailymotion

पंकजा मुंडेंनी बसने प्रवास का केला? Why did Pankaja Munde travel by bus at Nashik?

#Lokmat #Nashik #PankajaMunde

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे हा नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी शहरातील सिटीबसमधून प्रवास करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. विशेष म्हणजे त्यांनी हा प्रवास तिकीट काढून केला. मी आमदार नाही त्यामुळे तिकीट काढून प्रवास करणार असं त्यांनी आधीच म्हटलं होतं.. कार्यक्रम संपल्यानंतर त्या रस्त्यावर उभ्या असलेल्या सिटी बसमध्ये बसल्या, त्यामुळे कार्यकर्ते व प्रवासी आश्चर्यचकित झाले. त्यांच्यासमवेत आमदार जयकुमार रावल, आमदार सीमा हिरे, महापौर सतीश कुलकर्णी होते. बसमधील वाहकांकडून तिकिट काढून त्यांनी सावरकर नगर ते अशोकनगर असा प्रवास केला. नाशिकमधील बससेवेच्या उत्कृष्ट सोयीबद्दल केंद्र सरकारने नुकताच पुरस्कार देऊन महापालिकेचा गौरव केला आहे. या सेवेबद्दल पंकजा मुंडे यांनी महापौरांचे विशेष कौतुक केले. मात्र तिकीट काढून केलेल्या प्रवासामुळे नाशिकात पंकजाच्या या प्रवासाची चांगलीच चर्चा रंगली. (Ashvin VO)

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon