Beauty Tips : मेकअप करताय? हे लक्षात ठेवा!
2021-11-03 573 Dailymotion
Beauty Tips : मेकअप करताय? हे लक्षात ठेवा!<br /><br />मैत्रिणींनो, कधी कोणत्या समारंभासाठी किंवा इतर कोणत्या कारणाच्या निमित्ताने मेकअप आपल्याला करायला लागतो. हा मेकअप करताना या काही टिप्स लक्षात ठेवा. <br /><br />#beautytips