Surprise Me!

भाऊबीजेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींच्या फोटोला ओवाळलं, पण...

2021-11-06 708 Dailymotion

आज देशभरामध्ये उत्साहात भाऊबीज साजरी केली जात असतानाच महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला ओवाळल्याचं पहायला मिळालं. मात्र या ओवाळणीमध्ये एक ट्विट्स होता, नक्की काय घडलं पाहुयात...

Buy Now on CodeCanyon