#ahmednagar #hopsital #hospitalnews #fire #firenews<br />आयसीयूत १७ रुग्ण होते. त्यापैकी ११ रुग्णांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होते आणि मग कारवाईला सुरुवात होते. आजच्या दिवशी राजकारण करायचे नाही. लोकप्रतिनिधींनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले. फायर ऑडिट झालं होतं की नाही, याबाबत आज भाष्य करणे योग्य नाही, असे सूजय विखे पाटील यांनी सांगितले. सविस्तर चौकशी करुन दोषींवर पुढील आठवभरात कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.