'बिग बॉस'नंतर तृप्ती देसाई लवकरच राजकारणात...? Trupti Desai's entry into politics? | Trupti Desai Political Party #Lokmat #TruptiDesai #BiggBossMarathi3 Marathi Bigg Boss

कधी अजितदादांशी पंगा ते कधी नो ब्रा डे साजरा करणाऱ्या तृप्ती देसाई आता लवकरच राजकारणात येणार आहेत. लोकमत डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सुतोवाच केलंय. पण तृप्ती देसाई कोणत्या पक्षात जाणार आहेत, कोणत्या पक्षांशी त्यांची बोलणी सुरु आहेत किंवा सुरु झालीयेत का, तृप्ती देसाईंना यापूर्वी कोणत्या पक्षानं उमेदवारी दिली होती, जाणून घ्यायचंय आपल्याला पुढच्या ३ मिनिटात रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा. (Aniket VO)

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat