#bhandara #bhandaranews #ambulance #ambulance #mla<br />भंडारा: ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा योग्यवेळी पुरविता याव्यात या हेतूने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, आमदारांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या अट्टाहासापोटी रुग्णवाहिका धूळखात पडली आहे. यामुळे रुग्णांना संकटकाळी खासगी वाहनांचा वापर करून रुग्णालयामध्ये जावे लागत आहे. आमदारांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या हवासेपोटी २५ दिवस लोटूनही रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत रुजू होत नसेल तर रुग्णवाहिका प्रसिद्धीची माध्यम आहे की गरजूंचे साधन आहे अशा प्रश्न निर्माण होत आहे